जालना जिल्ह्यातील सर्व महा-ई-सेवा केंन्द्र चालकांना कळविण्यात येते की दि. १२/०५/२०१६ रोजी सकाळी १०:०० मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली G2C आणि B2C चे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित केलेली आहे. महा-ई-सेवकाने स्वत: वेळेवर ऊपस्थित रहावे.
स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, जालना सकाळी १०.०० वाजता.

सर्व VLE ना विनंती आहे की त्यांनी आपल्या तक्रारी http://apps.cms.co.in/cmscsc/ या साईट वर नोंदवावी.
अधिक माहितीसाठी संपर्क फ़क्त हेल्प-डेस्क नंबर- ०२२-४१२५९१२२ अथवा csc_maharashtra@cms.co.in या मेल आयडी वर ई-मेल करा.

Java installs करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा. Click Here to download
महा-ऑनलाईन पोर्टल वर येत असलेल्या तांत्रिक समस्या साठी प्रथम जुनी आवृत्ती काढून संगणक पुन्हा सुरू करा व खालील मोझीला फायरफॉक्स ची आवृत्ती स्थापित करा. Click to download

आधार केंद्र चालकांसाठी महत्वाची सूचना :

आधार नवीन आवृत्ती सुधारित करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. आपण प्रथम मशीन सिन्क, एक्सपोट करुण पेनडिंग पॅकेट अपलोड करावेत हि विनंती नंतर नवीन आवृत्ती अपडेट करा.

Link 1: ECMP Patch_v3.0.0.0_to_v3.1.0.0
Link 2: ECMP Addon PrintAadhaar